श्री अविनाश बारगळ
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर
श्रीमती रश्मी शुक्ला,
श्री प्रविणकुमार पडवळ
मुंबई, महाराष्ट्र.
आमच्याबद्दल
पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, लातूर
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर ची स्थापना दि. 25 नोव्हेंबर 2005 रोजी होवुन दि. 23/11/2006 पासून हे प्रशिक्षण केंद्र प्रत्यक्षात कार्यन्वित झाले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे एकुण क्षेत्र 16.17 हेक्टर आहेत.
आजपावेतो या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांची एकूण 21 सत्र यशस्वीरित्या पुर्ण झालेली असून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हयात या प्रशिक्षण केंद्रातुन 11060 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेवुन त्यांचे मुळ घटकामध्ये कार्यरत आहेत. मे 2025 मध्ये सत्र क्रमांक 21 चे 888 प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण झालेले असून सध्या ते मुळ घटकात कार्यरत आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम
ड्रिल
शस्त्र कवायत
कमांडो
कवायत मैदान
पी टी परेड
ऑबस्टॅकल
कर्मचारी संरचना
आमच्या प्रशिक्षण केंद्राची कार्यक्षमता आणि यश हे समर्पित कर्मचारीवर्गाच्या योगदानामुळे शक्य झाले आहे.
ही सुसंगठित कर्मचारी संरचना केंद्रातील दैनंदिन प्रशासन, प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन, तसेच शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कार्यपद्धती सुनिश्चित करते. अधिकारीवर्ग, कर्मचारी आणि मंत्रालयीन स्टाफ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रशिक्षण केंद्र सतत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
कर्मचारी
Why Choose Us
