Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

महिला तक्रार अंतर्गत निवारण समिती

पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी सुरक्षित व प्रोत्साहनपर कार्यस्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे.

आमचे उपक्रम

  • नियमित बैठकांचे आयोजन – वेळेत बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले जाते.

  • कायद्याची माहिती – विशाखा गाईडलाईन्स तसेच महिलांसंबंधित इतर कायद्यांची माहिती दिली जाते.

  • समस्या निवारण – महिलांच्या तक्रारी ऐकून योग्य कार्यवाही केली जाते.

  • सकारात्मक वातावरण – महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देणे.

  • आजपर्यंत समितीकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.29 (2)

समितीचे पदाधिकारी व सदस्य :

नावपद
श्रीमती एल एस धस अध्यक्ष
ए.एन धुमाळ उपाध्यक्ष
श्री जे. के. शेखकार्यालय अधीक्षक
श्रीमती एस. के. शानमेपोलीस निरीक्षक
अॅड. सुजाता मानेमाजी बालकल्याण समिती सदस्य, लातूर.
श्रीमती एन. एस. गावडेसहा. पोलीस निरीक्षक
श्रीमती चित्रा कुलकर्णी,विधी निदेशक
श्रीमती जे जी राठोडलघुटंकलेखक
श्रीमती ए. एच कतलाकुटेवरिष्ठ श्रेणी लिपिक
श्रीमती एस पी देवकत्तेवरिष्ठ श्रेणी लिपिक