प्रगत प्रशिक्षण
पोलीस शिपाई :
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव लातूर ची स्थापना झालेपासुन अद्यापपर्यंत नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांचे एकुण 21 सत्र यशस्वीरित्या पुर्ण झालेले आहेत.
PSU - 01 :
महाराष्ट्र पोलीस दलात 10 वर्ष सेवा पुर्ण झालेल्या अंमलदाराकरीता PSU – 01 हे सत्र दिनांक 15.05.2023 ते 27.05. 23 या कालावधीत यशस्वीरित्या पुर्ण झालेले आहे.
या सत्रामध्ये छ. संभाजीनगर, नांदेड,लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, धाराशिव, जालना, बीड, छ. संभाजीनगर ग्रामीण या जिल्हयातील अंमलदारांचा समावेश होता.
होमगार्ड :
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव लातूर येथे अद्यापपर्यत प्रशिक्षणार्थी होमगार्डचे एकुण 03 सत्र यशस्वीरित्या पुर्ण झालेले आहे.
