Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

आर्ट ऑफ लिव्हींगचा हॅप्पीनेस प्रोग्राम

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.41

प्रशिक्षणार्थींच्या मानसिक आरोग्यासाठी, तणावमुक्ती व सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या माध्यमातून “हॅप्पीनेस प्रोग्राम” आयोजित करण्यात आला.

  • प्रमुख मुद्दे:

    1. श्वसन तंत्रे (Sudharshan Kriya, Pranayama)

    2. ध्यान व मनःशांती साधना

    3. तणाव व्यवस्थापन व आत्मनियंत्रण

    4. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे

    5. टीमवर्क, संयम व सहनशीलता वाढवणे

  • फायदे:

    1. आत्मविश्वास वृद्धी

    2. मानसिक तणाव कमी होणे

    3. निरोगी व संतुलित जीवनशैलीचा अंगीकार

    4. सेवाभावी वृत्ती आणि शांतचित्त मन

 या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आनंदी, ऊर्जावान आणि संतुलित व्यक्तिमत्व निर्माण होण्यास मोठी मदत झाली.