Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

अग्निशमन प्रशिक्षण

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.42

होमगार्ड प्रशिक्षणार्थी यांचे सत्र क. 2 व 3 करीता लातूर शहर महानगरपालीका येथील अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फतीने
प्रशिक्षणार्थी यांना आग व आगीच्या घटनांमध्ये आग कशी विझवावी, तसेच आगीमधील जखमींना बाहेर कसे काढावे याबाबत प्रतिबंधात्क उपाय प्रात्यक्षिका वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे.