Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

रक्तदान शिबिर

Untitled design (28)

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन दि.15 ऑगस्ट 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये 134
पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड प्रशिक्षणार्थी हे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवितात.