Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

पेंटिंग्स

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.48

सत्र क्र. 21 मधील प्रशिक्षणार्थी आकाश काशिद यांनी विविध प्रकारच्या सुंदर पेंटिंग्स तयार केलेल्या आहेत. ही कलाकृती पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत.

  • सर्जनशीलतेला वाव – प्रशिक्षणासोबतच कलात्मक गुणांना प्रोत्साहन.
  • सौंदर्य वृद्धी – परिसर आकर्षक आणि प्रेरणादायी करण्यासाठी कलाकृतींचा उपयोग.
  • प्रशिक्षणार्थींचा सहभाग – वैयक्तिक प्रतिभा सर्वांसमोर आणण्याची संधी.
  • प्रेरणादायी वातावरण – रंगकलेमुळे सकारात्मकता व सर्जनशीलता वाढते.

ही प्रदर्शनी प्रशिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वातावरणाला सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्श देते.