पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 106 किलो वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प कार्यन्वित करण्यात आलेला आहे. सदर सौरउर्जा प्रकल्पापासुन प्राप्त उर्जेचा वापर प्रशिक्षणार्थी यांना गरम पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येते. त्यामुळे लाईट बिलची बचत होते.
सौरउर्जा प्रकल्प
