Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

शेततळे व ठिबक सिंचन

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.50

पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव लातूर येथे 175 x 160 चौ.मी. क्षेत्रफळाचे व 20 फूट खोलीचे शेततळे तयार करण्यात आले आहे.

  • पाणी साठवण क्षमता – पावसाचे पाणी साठवून वर्षभर उपयोग.
  • पर्यावरणपूरक उपक्रम – जलसंधारणातून हिरवळ आणि परिसरातील आर्द्रता टिकवली जाते.
  • उपयोग – पिकांना पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, वसतिगृह आणि केंद्राच्या आवश्यकतेसाठी पाणी उपलब्ध.
  • शाश्वत विकास – पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा या उद्देशाने एक महत्त्वाचे पाऊल.