पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे दिनांक 29/09/2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये होमगार्ड सत्र क्रमांक 04 मधील एकूण 72 होमगार्ड प्रशिक्षणार्थी यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिर


