Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

आर्थिक नियोजन व गुंतवणुक

Untitled design (27)

प्रशिक्षणार्थींच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी व जबाबदार जीवनशैलीसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.

  • मुख्य विषय:

    1. उत्पन्न व खर्च यांचे योग्य नियोजन

    2. बचत व विमा यांचे महत्त्व

    3. सुरक्षित गुंतवणूक पर्याय (FD, PPF, NPS इ.)

    4. दीर्घकालीन संपत्ती निर्माणाचे मार्ग

    5. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा.

  • उद्देश: प्रशिक्षणार्थींना आर्थिक शिस्त पाळणे, सुज्ञ गुंतवणूक करणे व भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया घालणे.