प्रशिक्षणार्थींच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेच्या वृद्धीसाठी विशेष आहार मार्गदर्शनाचे सत्र आयोजित करण्यात आले.
-
आहारतज्ञ : डॉ. आंबेकर
-
विषय : संतुलित आहार, पोषणमूल्य, व्यायामासोबत योग्य आहाराचे महत्त्व
-
उद्देश : प्रशिक्षणार्थींची तंदुरुस्ती, सहनशक्ती व रोगप्रतिकारशक्ती वाढवणे
या सत्रामुळे प्रशिक्षणार्थींना दैनंदिन आहार पद्धतीबद्दल योग्य माहिती मिळाली आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढली.


