Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

तकार पेटी

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.47 (1)

नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींना त्यांच्या अडचणी किंवा समस्या मांडताना भीती वाटू नये, यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रात विशेष तक्रार पेटी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • गुप्तता राखली जाते – प्रशिक्षणार्थींची ओळख सुरक्षित ठेवली जाते.
  • सोपे व सुरक्षित माध्यम – आपले विचार व अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची सुविधा.
  • सर्व ठिकाणी उपलब्ध – वसतिगृह, मेस, आंतरवर्ग इमारत, कार्यालय आदी ठिकाणी तक्रार पेट्या बसविल्या आहेत.
  • समस्या निराकरण – आलेल्या तक्रारी व सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेतला जातो.

या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना मोकळेपणाने समस्या मांडण्याचे व्यासपीठ मिळाले आहे आणि त्यांचे प्रश्न वेळेत सोडवले जातात.