प्रशिक्षणार्थींना दैनंदिन वापरासाठी लागणारे आवश्यक साहित्य बाजारभावापेक्षा कमी दराने पोलीस सबसिडी कॅन्टीनमध्ये उपलब्ध करून दिले जाते.
- किफायतशीर दर – प्रशिक्षणार्थींच्या सोयीसाठी सवलतीच्या किमतीत वस्तू उपलब्ध.
- सर्व आवश्यक वस्तू एका ठिकाणी – प्रशिक्षण व दैनंदिन वापरासाठी लागणारे साहित्य सहज मिळते.
- गुणत्तेला प्राधान्य – चांगल्या दर्जाचे व विश्वसनीय साहित्य.
उदाहरणार्थ उपलब्ध साहित्य:
-
पीटी शुज, सॉक्स, लाठी, सोप, स्टेशनरी व ड्रायफुट इत्यादी.
या सुविधेमुळे प्रशिक्षणार्थींचा वेळ व खर्च वाचतो तसेच आवश्यक सर्व वस्तू सहज उपलब्ध होतात.
