पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव लातूर येथे भोजनालय व इतर ठिकाणी आधुनिक फेस रिकग्निशन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
-
प्रवेश नियंत्रण – केवळ प्रशिक्षणार्थी व स्टाफ यांनाच अधिकृत प्रवेश.
-
वेगवान व अचूक ओळख – चेहरा स्कॅन करून त्वरित ओळख पटवली जाते.
-
स्वयंचलित रेकॉर्ड – उपस्थिती व प्रवेशाची नोंद आपोआप सिस्टममध्ये जतन होते.
-
सुरक्षितता व पारदर्शकता – अनधिकृत व्यक्तींना प्रवेश रोखला जातो.
-
स्मार्ट तंत्रज्ञान – आधुनिक सुरक्षा मानकांनुसार कार्यरत.

