Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

मेस

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.44 (1)

पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव लातूर येथील तृप्ती भोजनालयास Food Safety And Standards Authority of INDIA (FSSAI) यांचे तर्फे 5 स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. भोजनालयामध्ये एका वेळी एकुण 650 प्रशिक्षणार्थीची जेवनाची व्यवस्था केलेली आहे. प्रशिक्षणार्थी यांची व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याद्वारे भोजनालय चालविण्यात येते. भोजनालय येथे प्रशिक्षणार्थी व स्टाफ यांचा प्रवेश नियंत्रित करण्याकरीता फेस रिकगनिशन यंत्रणा कार्यन्वित करण्यात आलेले आहे.