Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

वसतिगृह

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.43 (1)

पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींसाठी प्रशस्त व सुरक्षित वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. येथे प्रशिक्षणार्थींच्या राहणीमान, स्वच्छता व सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येते.

  • वैशिष्ट्ये : वसतिगृह हे प्रशिक्षणार्थींच्या शिस्त, स्वावलंबन आणि सामूहिक जीवनशैली अंगीकारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. येथे एकत्र राहण्यामुळे टीमस्पिरिट, सहकार्य व मैत्रीभाव वृद्धिंगत होतो.

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वस्तीगृहाचे तपशील : 

अ.क्रविवरणवेरुळ वस्तीगृहअजिंटा वस्तीगृहखरोसा वस्तीगृहएकुण
1एकुण रुम86865177
2प्रशिक्षणार्थी संख्या381382136899
3एकुण हॉल33814
4बाथरुम484830136
5संडास रूम646426154
6युरीन पॉट32321276
7वॉश बेसिन484820126
8एक्झॉस्ट फॅन32212679
9लोखंडी पलंग3783789765
10बंकबेड077077
11फॅन 18818826402
12RO पाणी करिता वॉटर कुलर1 (250) लिटर1 (250) लिटर1 (250) लिटर
13वापराचे पाणी साठा20,000 हजार लिटर 20,000 हजार लिटर 25,000 हजार लिटर
14CCTV कॅमेरे52411