Skip to content
Police_Logo_2-removebg-preview

दूरध्वनी क्र. ०२३८२-२६५१९२, फॅक्स क्र. ०२३८२-२६५१९२
ई-मेल- prin.ptsbabalgaon@mahapolice.gov.in

logo-new-removebg-preview
Menu
Menu

अंतर्गत प्रशिक्षण

  • अंतरवर्ग प्रशिक्षणाकरीता एकुण 16 वर्ग उपलब्ध आहेत.
  • प्रत्येक वर्गात प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देणेकरीता एल.ई.डी टीव्ही व लॅपटॉप ची सुविधा उपलब्ध आहे.
WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.31 (1)
WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.31

विषय व अभ्यासक्रम (पेपर क्र. 01 ते 10)

पेपर क्रमांक विषय /कायदा
1

फौजदारी कायदे - 01

 

  • भारतीय न्याय संहिता, 2023
  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951
  • महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, 1887
  • महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949
  • मोटार वाहन अधिनियम, 1988
2

फौजदारी कायदे - 02

  • भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023
  • भारतीय साक्ष अधिनियम, 2023.
3

केंद्र व राज्याचे फौजदारी लघु कायदे

  • माहितीचा अधिकार अधिनियम, 2005
  • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988
  • लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012
  • अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, 1989.
4गुन्हे नियंत्रण व पोलीस कार्यपद्धती
5कायदा व सुव्यवस्था
6पोलीस संघटन व प्रशासन
7पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान
8प्रात्यक्षिक
9भावनिक प्रज्ञावंत
10सी सी टी एन एस प्रणाली

सीसीटीएनएस (CCTNS) प्रणाली

  • 20 संगणकांसह पूर्ण-सुसज्ज लॅब

  • प्रत्यक्ष सरावावर आधारित प्रशिक्षण

  •  गुन्हे नोंदणी, तपास प्रक्रिया व डेटा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

  • सुरक्षित नेटवर्क व आवश्यक सॉफ्टवेअरची सुविधा.

WhatsApp Image 2025-08-29 at 14.33.32 (1)