महिला तक्रार अंतर्गत निवारण समिती
पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी सुरक्षित व प्रोत्साहनपर कार्यस्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे.
आमचे उपक्रम
-
नियमित बैठकांचे आयोजन – वेळेत बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले जाते.
-
कायद्याची माहिती – विशाखा गाईडलाईन्स तसेच महिलांसंबंधित इतर कायद्यांची माहिती दिली जाते.
-
समस्या निवारण – महिलांच्या तक्रारी ऐकून योग्य कार्यवाही केली जाते.
-
सकारात्मक वातावरण – महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देणे.
-
आजपर्यंत समितीकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.
समितीचे पदाधिकारी व सदस्य :
| नाव | पद |
|---|---|
| श्रीमती एल एस धस | अध्यक्ष |
| ए.एन धुमाळ | उपाध्यक्ष |
| श्री जे. के. शेख | कार्यालय अधीक्षक |
| श्रीमती एस. के. शानमे | पोलीस निरीक्षक |
| अॅड. सुजाता माने | माजी बालकल्याण समिती सदस्य, लातूर. |
| श्रीमती एन. एस. गावडे | सहा. पोलीस निरीक्षक |
| श्रीमती चित्रा कुलकर्णी, | विधी निदेशक |
| श्रीमती जे जी राठोड | लघुटंकलेखक |
| श्रीमती ए. एच कतलाकुटे | वरिष्ठ श्रेणी लिपिक |
| श्रीमती एस पी देवकत्ते | वरिष्ठ श्रेणी लिपिक |
